आमचे वैशिष्ट्ये
संत तुकाराम गुरुकुल विद्यालय काशिनाथ नगर लिखित पिंपरी
जगाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी घडवण्याचे स्वप्न पहाणारे विद्यालय
शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये इंग्रजी विषयाची भीती व कमकुवत पणा विद्यार्थ्याच्या अंगातून निघून जावा यासाठी
शाळेने दि.20 एप्रिल ते 5 जून 2019 या कलावधीत वर्ग 1 ली ते 9 पर्यंत इंग्रजी स्पोकण क्लासेसचे आयोजन केले आहे, व वर्ग 10 वी ची तयारी म्हणून समर व्हकेशन क्लासेसचे वरील वेळेत आयोजन केले आहे.
संत तुकाराम गुरुकुल विद्यालय सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यात मोठ्या गतीने प्रगती करत आहे,
यामध्ये आगामी वर्षामध्ये वर्ग 1ली साठी CBSE पॅटर्न सुरू करत आहे, व वर्ग 6 साठी NCERT चे फाऊंडेशन सुरू करत आहे.
संत तुकाराम गुरुकुल विद्यालयाची वैशिष्ट्ये
1) शाळा आणि विद्यालय एकाच ठिकाणी
2) निसर्गराम्य व अभ्यास पूरक वातावरण
3) 4 एकरचा सुरक्षित परिसर
4) भरपूर व गोड मुबलक पाणी
5) सेमी CBSE व मराठी माध्यमातून शिकवणी
6) कॉटसह प्रशस्त निवास व्यवस्था
7) विद्यार्थी प्रगती आढावा साठी विद्यार्थी वैयक्तिक फाईल व्यवस्थापन
8) सकस आहार व शुद्ध फिल्टर युक्त पेयजल
9) गुणवंत विद्यार्थ्यांना गुरुकुल शिष्यवृती
10) स्पर्धा परीक्षा माध्यमातून विद्यार्थी सर्वांगीण विकास
11) अनुभवी व प्रशिक्षित शिक्षक वृंद
वत्कृत्व माध्यमातून विद्यार्थी विकास

Zakass
उत्तर द्याहटवा